सूर्याचा दहा वर्षाचा प्रवास दाखवणारा व्हिडिओ ! A decade of Sun Video Explained in Marathi
on
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
मित्रांनो नासाने सूर्याचा
दहा वर्षाचा प्रवास दाखवणाराएक व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ इतका खास का आहे नासा यामागचंउद्देश काय याचा आढावा आपण या लेखच्या माध्यमातून घेणार आहोत. तसेच मागील दहा वर्षात सूर्यावरील आणि सूर्याभोवती घडणाऱ्याकाही महत्वाच्या घटना आपण पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
सूर्या वरती होणाऱ्या घटनांचा
अभ्यास करण्यासाठी, सूर्या वरती एनर्जी कशी तयार होते सूर्या
वरती न्यूक्लिअर विस्पोट कसे होतात तसेच पृथ्वी आणि पृथ्वीच्या वातावरणावर
सूर्याचा प्रभाव समजून घेण्यासाठी नासाने SDO म्हणजेच Solar
Dynamic Observatory हे अवकाश यान 11 फेब्रुवारी 2010 रोजी लॉन्च केलं . 2010 पासून आतापर्यंत SDO हे अवकाश यानपृथ्वीभोवतील ऑर्बिट मध्ये
नॉन स्टॉप फिरत असून सूर्य वरती होणाऱ्या प्रत्येक घटनेवर नजर ठेवून आहे आणि
त्याची माहिती ती गेल्या दहा वर्षापासून आपल्याला देत आहे. SDO एका सेकंदात अपेक्षा कमी कालावधीमध्ये सूर्याची एक इमेज येतो अशाप्रकारे SDO ने मागील दहा वर्षात तब्बल दोन कोटीची GB एवढा
प्रचंड डेटा एकत्र करून सूर्याचे जवळ-जवळ 43 कोटी एवढ्या इमेजेस एकत्र केल्या आहेत. SDO ने सूर्याची इमेजेस वेगवेगळ्या वेव्हलेन्थ मध्ये घेतले असून या दहा वर्षाच्या
व्हिडिओमध्ये ज्या इमेजेस चा वापर केला आहे. EXTREME ULTRA
VIOLET या वेव्हलेन्थमध्ये घेण्यात आले असून या
वेव्हलेन्थ मध्ये आपण सूर्याचे बाह्य वातावरण ज्याला कोरोना म्हणतात ते पाहू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सूर्याचा दहा वर्षाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी
तर दहा वर्ष लागतील, पण काळजी करू नका तुम्हाला
तेवढा वेळ लागणार नाही कारण नासाने एका तासाचा एक फोटो याप्रमाणे दहा वर्षाचे
फोटोज एकत्र करून सूर्याचा दहा वर्षाचा प्रवास एका तासात दाखवण्याचा प्रयत्न केला
आहे.
या व्हिडिओमध्ये सातजून 2011 31, ऑगस्ट 2012 आणि 29 सप्टेंबर 2013 रोजी सूर्यावर झालेले विस्फोट आपण पाहू शकतो 5 जून 2012 रोजी शुक्र ग्रह सुर्यासमोरून जाताना
दिसतो SDO च्या माध्यमातून यानंतर आपण हा नजारा शंभर
वर्षा नंतरच पाहू शकतो.
9 मे 2016 आणि 11 नोव्हेंबर 2019 रोजी बुध ग्रह सूर्य समोरून जाताना दिसतो यानंतर आपल्याला ही घटना 2032 मध्ये पाहता येईल. तसेच सूर्यग्रहणाच्या काही घटनाही या
व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकतो.
Comments
Post a Comment